पुणे: चित्रकार व व्यंगचित्रकारांची बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना

  • 2 years ago
#balasahebthackeray #shivsena #cartoonist #cartoon #cartoonist #aamchehifatkare #art #balgandharvarangmandir
देशभरातील नामवंत व्यंगचित्रकार व चित्रकारांनी आपापल्या चित्रशैलीतुन बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त दिली मानवंदना.
आमचेही फटकारे या नावाने चित्र व आर्क चित्रांचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केले होते.

Recommended