2 years ago

Atul Kulkarni & Vikram Gokhale | अतुल कुलकर्णींचं tweet चर्चेत, विक्रम गोखलेंवर टीका

Rajshri Marathi
Rajshri Marathi
अभिनेता विक्रम गोखले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सध्या सामान्य लोकांकडून टीका होत आहेत. काहींनी अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या ट्विटचा संबंध विक्रम यांच्याशी थेट जोडलंय. अतुल कुलकर्णी त्यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले? विक्रम यांचं वादग्रस्त विधान काय? याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Browse more videos

Browse more videos