कारचा दरवाजा उघडला आणि बाईकवर बसलेल्याचा जीव गेला | Road Accident | Viral Video | CCTV

  • 2 years ago
Pune car accident caught on camera Viral video हा भयंकर अपघात घडलाय तो पुण्याच्या दिघी भागात... या भयंकर अपघातात २४ वर्षांच्या राम बागल याने आपला जीव गमावलाय... या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली जातेय..सोबतच हा व्हिडीओ शेअर करताना लोक सांगू पाहतायत, की वाहन चालकांच्या चुका कशा मृत्यूला आमंत्रण देतात, हे एकदा पाहा.. आणि अशा जिवावर बेतणाऱ्या चुका टाळा... #ViralVideo #CCTV #Accident | CCTV #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended