Bigg Boss Marathi 3 | Weekend chi Chavdi | कॅप्टन्सीवरून मांजरेकरांनी खडसावलं | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात कॅप्टन्सी कार्यात झालेल्या प्रकारावर मांजरेकर चिडले. आणि त्यांनी त्यावरून सगळ्यांचीच शाळा घेतली. काय घडणार आजच्या चावडीमध्ये बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ashish Munde

Recommended