गोष्ट पडद्यामागची भाग १: 'राजा हरिश्चंद्र'चं चित्रीकरण म्हणजे रात्र थोडी नी...
  • 2 years ago
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धोंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादा साहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ सिनेमाची निर्मिती करत भारतात चित्रपटसृष्टीची ध्वजा रोवली. १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र” या सिनेमाची निर्मिती केली. हा सिनेमा तयार करताना दादासाहेब फाळकेंना असंख्य अडचणी आल्या. अनेक आव्हानं त्यांच्यासमोर होती. त्यांच्या 'राजा हरिश्चंद्र ' या सिनेमातील पडद्यामागचे असेच काही किस्से जाणून घेऊयात.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #DadaSahebPhalke #RajaHarishchandra #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment
Recommended