३ माजी गृहमंत्री तुरुंगात, कारवाई झालेले देशमुख ८ वे नेते Anil Deshmukh | Ajit Pawar | ED Raids
  • 2 years ago
अनिल देशमुखांना ईडीनं अटक केलीय, अजितदादांच्या डोक्यावर ईडी कारवाईची टांगती तलवार आहे, अनिल परबांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक झालेत. भावना गवळी, प्रताप सरनाईक हेही ईडीच्या रडारवर आलेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराच महाराष्ट्रातील नेत्यांच्या मागे लागलाय. त्यातच नजीकच्या कारवाई झालेले अनिल देशमुख हे चक्क आठवे नेते ठरलेत. कुणाकुणावर आतापर्यंत कारवाई झालीय, कोणत्या प्रकरणात महाराष्ट्रातले नेते अडकलेत, फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेचेच नेते रडारवर का आहेत जाणून घ्यायचंय पुढच्या फक्त ३ मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.
ED's actions against Maharashtra leaders (Aniket VO) #AnilDeshmukh #AjitPawar #AnilParab #PratapSarnaik #BhavanaGawli #ChhaganBhujbal #ITraid #EDRaid #Maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended