Search
Library
Log in
Watch fullscreen
3 months ago

Ayodhya ;अयोध्येत लेझर दिव्यांनी उजळली रामाची पाडी ; पाहा व्हिडीओ

Sakal
Sakal
Ayodhya ;अयोध्येत लेझर दिव्यांनी उजळली रामाची पाडी ; पाहा व्हिडीओ
राम की पायडीवर सुमारे दोन किमीच्या परिघात दिवे बसवले जात आहेत.लेझर लाइटच्या सहाय्याने आकाशात विविध प्रकारच्या कलाकृतीचा अविष्कार होणार आहे. लेझर दिव्यांचा प्रकाशानं सुमारे 5 किमी पर्यंतचा परिसर उजळणार आहे.
दीपोत्सवासाठी मुख्य स्टेजही सजवण्यात येत आहे. येथून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाषण करणार आहेत.शरयुच्या पात्रातही रंगीबेरंगी प्रतिबिंबे उमटणार आहेत.
४५ मिनिटांच्या लेझर शोमध्ये रामायणातील दृश्यांसह राम-रावण युद्ध दाखवले जाणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी 32 घाटांवर साडेनऊ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. दीपप्रज्वलनाची जबाबदारी स्वयंसेवकांवर देण्यात आली आहे.


#ayodhya #ram mandir #laser lighting #esakal #sakalmedia
See more about

Browse more videos

Browse more videos