Aurangabad ; बस न निघाल्याने प्रवाशांना मनस्ताप ;पाहा व्हिडीओ

  • 3 years ago

बस न निघाल्याने प्रवाशांना मनस्ताप
औरंगाबाद : दोन दिवसानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला मात्र आज सकाळी सिडको बस स्थानकातून बसेस न निघाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला (व्हिडिओ : सचिन माने)

Recommended