राहुल गांधींना तूर्तास अध्यक्षपद नाहीच? Sonia Gandhi Declared Rahul Won't be a Congress President

  • 2 years ago
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा गुंता सुटलेला नाही. सोनिया गांधीच पूर्णवेळ अध्यक्ष राहणार? की अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधींच्या हाती दिली जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना, आता सोनिया गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना ठणकावलं आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्यासोबत अनेक नेत्यांनी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यावरून नाराजी व्यक्त केलीय. (Guru vO)

#Lokmat #Soniagandhi #Rahulgandhi #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended