दसरा मेळाव्याच्या दुस-याच दिवशी सेना-राष्ट्रवादीत राडा | Shiv Sena-NCP Fight after Dasara Melava
  • 3 years ago
दसरा मेळाव्याच्या दुस-याच दिवशी सेना-राष्ट्रवादीत राडा | Shiv Sena-NCP Fight after Dasara Melava. #ShivSena #NCP #DasaraMelava2021 #JitendraAvhad #ShivSenaNCP
लसीकरण केंद्रावरील बॅनर पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक . राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उग्र भूमिका घेतली तर आम्ही जबाबदार नाही जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट . शिवसेना लस उत्पादन करते का? राष्ट्रवादी काँग्रेस चा सवाल. 24 तासात आरोपींना पकडले नाही तर पोलिस ठाण्याला घेराव घालण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा . या अगोदर देखील लसीकरणाच्या बाबतीत ठाणे महापालिका होती वादाच्या भोवऱ्यात त्यामुळे आता सेना राष्ट्रवादीत लसीकरणावरून पुन्हा एकदा जुंपली आहे. (Ranjeet Anchor)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended