पवार ४ वेळा मुख्यमंत्री पण... फडणवीसांचा चिमटा | Devendra Fadnavis Reply on Sharad Pawar's' comment
  • 3 years ago
Devendra Fadnavis on Sharad Pawar, Sharad Pawar on Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले.. जनतेचं प्रेम पाहून मी अजुनही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं. त्यावर शरद पवार म्हणाले. मी ही चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण माझा अनुभव वेगळा आहे. त्यावर पुन्हा फडणवीस म्हणाले. पवारसाहेबही मोठे नेते आहेत ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले पण ते सगळ पाच वर्षे कधीच राहू शकले नाहीत. मुख्यमंत्रीपदावरुन दोन नेत्यांमध्ये रंगलेली ही जुंगलबंदी.. मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असं फडणवीसांनी म्हटल्यानंतर शरद पवारांनी त्यांना टोला लगावला. तर फडणवीसांनी पवारांची दुखती नस पकडत चांगलाच चिमटा काढलाय.. पहा दोन्ही नेते एकमेकांना काय म्हणाले....(Ashvin VO)

#DevendraFadnavisOnSharadPawar #SharadPawarOnDevendraFadnavis #SharadPawar
#DevendraFadnavis

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended