"अजुनी यौवनात मी" "लवकर डॉक्टरला दाखवा" Sanjay Raut Advice to Devendra Fadnavis Maharashtra politics

  • 3 years ago
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. एका कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे. मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. त्यावरुन आता अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांना टोला लागावलाय.. पहा काय म्हणाले होते फडणवीस.. आणि त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही उत्तर दिलं. Sanjay Raut Advice to Devendra fadnavis #lokmat #DevendraFadnavis #sanjayraut #sachinsawant #chandrakantpatil #maharashtrapolitics

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended