गुजरात- प्राणिमित्रांकडून १३ फूट मगरीचे वाचविले प्राण

  • 3 years ago
गुजरातमध्ये एका १३ फूट मगरीचे प्राणिमित्रांनी प्राण वाचविले आहेत. वडोदरामधील कोटंबी गावातून या मगरीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटका केल्यानंतर या मगरीला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

#Crocodile #WildlifeRescueTeam #ForestDepartment #Vadodara #Gujarat

Recommended