संजय राऊतांकडून प्रियंका गांधींवर कौतुकाचा वर्षाव |Sanjay Raut On Priyanaka Gandhi |Lakhimpur Kheri
  • 3 years ago
प्रियांका गांधींमध्ये थेट माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रियंका गांधींची स्तुती केलीय. सामनातल्या रोखठोक सदरात राऊत यांनी लखीमपूर खिरी हिंसाचारावरुन भाजपला झोडपलंय तर दुसरीकडे प्रियंका गांधींवर कौतुकाचा वर्षाव केलाय. दुसरीकडे राऊतांच्या या कौतुकावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडकून टीका केलीय. संजय राऊतांनी शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा विडाच उचललाय, अशी सडकून टीका पडळकरांनी केलीय. (Aniket VO)

#Lokmat #LakhimpurKheriFarmers #PriyankaGandhi #FarmersProtest #Sanjayraut #RahulGandhi #PMNarendraModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended