Bharat Jadhav | भरत आणि भूत यांचं अतूट Connection

  • 3 years ago
अभिनेते भरत जाधव यांनी आजवर अनेक सिनेमात काम केलं आहे. पण त्यांचे हॉरर कॉमेडी सिनेमे जास्त हिट ठरले. त्यामुळे त्यांनी त्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor ; Rahul Gamre

Recommended