अजित पवार यांच्या बहिणींच्या घरावर छापे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया | Ajit Pawer Sister | IT Raid

  • 3 years ago
आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने सुरू केलंय.. भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे हे विचार करण्यासारखं आहे, अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेय... आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केलाय..

#IncomeTaxRaid #AjitPowerSister #AjitPawer #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

ajit pawar
ajit pawar funny speech
ajit pawar speech
ajit pawar status
ajit pawar sister
ajit pawar news
ajit pawar latest news
ajit pawar live news today
ajit pawar latest speech
ajit pawar live
ajit pawar today

Recommended