Aurangabad Temple open | औरंगाबादेतील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर, भद्रा मारोती मंदिर उघडले

  • 3 years ago
Aurangabad Temple open | औरंगाबादेतील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर, भद्रा मारोती मंदिर उघडले
खुलताबाद (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्याला ऐतिहासिक, पर्यटन तसेच धार्मिक महत्त्व आहे. वेरुळ येथील 12 वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर, खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदिर, म्हैसमाळ येथील गिरजा देवी, बालाजी मंदिर, सुलीभंजन येथील दत्त धाम या मंदिरांमुळे, राज्य शासनाने गुरुवारी ( ता.सात) सर्व मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने वेरुळ येथील नगरीत ढोलताशा वाजवित पालखी मिरवणुकीद्वारे मंदिरात प्रवेश करण्यात आला. भद्रा मारोती मंदिरात ही वाद्याच्या गजरात मंदिर सकाळी नऊ वाजताच उघडण्यात आली. (व्हिडिओ - देवदत्त कोठारे)
#Aurangabad #Temple #devotees

Recommended