नवाब मलिकांचा ट्विटबॉम्ब ; भानुशाली-गोसावींचे आणखी २ व्हिडीओ | Nawab Malik Tweet |Bhanushali |Gosavi
  • 3 years ago
नवाब मलिकांचा ट्विटबॉम्ब ; भानुशाली-गोसावींचे आणखी २ व्हिडीओ | Nawab Malik Tweet |Bhanushali |Gosavi
#FarmersInLakhimpur #AndAryanKhanCase #AryanKhanDhruvRathee #LakhimpurDhruvRathee

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक यांनी अमली पदार्थ विरोधी विभाग अर्थात Ncb वर बुधवारी गंभीर आरोप केले. मनिष भानुशाली आणि केपी गोसावी हे दोघे एनसीबीचे अधिकारी-कर्मचारी नाहीत, हे दोघेही भाजपशी संबंधित होते मग रेडमध्ये हे दोघे काय करत होते, असा सवाल मलिकांनी विचारला. आता याच दोघांचे आणखी दोन व्हिडिओ मलिकांनी ट्विट केलेत. (Aniket Vo)

#NawabMalikTweet #ManishBhanushali #NPGosavi #BhanushaliGosavi #AryanKhanArrest
#WhoIsMunmunDhamecha #AryanKhanViralPhoto #MaharashtraRulingParty #AgencyNCBCounters #AryanKhanDrugCase #MumbaiRaveParty

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended