आयपीएलचा रन-संग्राम: Hyderabad Vs Kolkata | SRH Vs KKR | IPL |

  • 3 years ago
आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद या सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
#IPL2021​ #IPL​ #KolkataKnightRiders​ #SunrisersHyderabad​ #PlayingXI​ #KKR​ #SRH​ #Cricket​ #BCCI​ #Predictions​ #Sakal​ #SakalMedia

Recommended