टाटा सन्सने एअर इंडिया का विकत घेतली? Tata Sons Wins Bid For Air India | Tata Acquired Air India
  • 3 years ago
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाचं खासगीकरण होतंय.. मुख्य म्हणजे एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे जाणार आहे... वरवर जरी ही एक बिजनेस डील असली, तरीसुद्धा या बिजनेस डीलला एक भावनिक किनार आहे... ती जाणून घेण्यासाठी आपल्या थोडंसं एअर इंडियाच्या इतिहासात शिरावं लागेल... हा इतिहास जाणून घेतला, की आपल्याला लक्षात येईल, की टाटांनी करून दाखवलं.. आणि ६७ वर्षांनी टाटा पुन्हा भारतीय आकाशावर राज्य करणार असं आपण का म्हणतोय... तर या सगळ्याची सुरुवात होते १९३२ मध्ये...कारण याच वर्षात जेआरडी टाटा यांनी एअर इंडियाची स्थापना केली होती... त्यावेळी विमान कंपनीचं नाव टाटा एअरलाईन्स होतं.... १९४६ मध्ये हे नाव बदललं आणि एअर इंडिया असं झालं.. तर पुढे १९५३ मध्ये केंद्र सरकारने टाटांची ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली आणि तिचं राष्ट्रीयकरण झालं.. जेआरडी टाटांनी त्यावेळी विरोध केला, पण काहीही उपयोग झाला नाही... ६७ वर्ष ही कंपनी सरकारकडे होती.. आणि आता टाटांकडे ती परत येणार आहे... आणि म्हणून ही केवळ एक बिझनेस डील नाहीये.. तर याला टाटा सन्ससाठी एक भावनिक किनार आहे... (Guruprasad VO)

#TataAcquiredAirIndia #tataairindia #tatagroup #tatasons #airindiabid #businessnewsmarathi #marathinews #maharashtranews #marathilive
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

'हवा येऊ द्या'च्या मंचावर अफलातून कॉमेडी Bhau Kadam, Kushal Badrike, Sagar Karande, Shreya Bugade, Snehal Shidam, Bharat Ganeshpure, Ankur Wadhawe, Gayatri Datar, Umesh Jagtap, Rohit Chavan या कलाकारांसोबत
--------------------------------------------------------------------------------
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended