Nanded: पुराच्या पाण्यात उतरून शेतकर्‍यांची शासनाकडे मदतीची मागणी

  • 3 years ago
बरडशेवाळा (जि. नांदेड) : पिंपरखेड महसूल मंडळातील चेंडकापुर शेतशिवारात कयाधु नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली असल्याने दोन दिवसांपासून चेडकांपुर बरडशेवाळा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांची शासनाकडे तात्काळ मदत करण्याची मागणी करीत आहेत.
(Video - प्रभाकर दहीभाते)
#nanded #nandednews #nandedcity #nandedheavyrain

Recommended