संघाचं मासिक म्हणतं, 'Amazon - East India Company 2.0' | RSS linked Panchjanya | India News
  • 3 years ago
वस्तूंची ऑनलाईन विक्री कऱणारी अॅमेझॉन कंपनी ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनीच आहे असा आरोप RSSशी संबंधित पांचजन्यच्या आगामी मासिकातून करण्यात आलाय. अॅमझोनवर सडकून टीका करणारी कव्हर स्टोरी पांचजन्यमध्ये छापण्यात आलीय पण यंदाच्या मासिकाचं फ्रंट पेजच अॅमेझॉनवर टीका करणारं आहे. पण असं काय झालं की संघानं थेट अॅमेझॉनला निशाणा केलं...संघाचा अॅमेझॉनशी वाकडं घेण्याचा काय संबंध...हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात त्यामुळे रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पाहा...Aniket vo
#Rss #Panchjanya #Amazon #EastIndiaCompany #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended