Aurangabad: जगप्रसिद्ध वेरुळ लेणी परिसरात धबधब्याचे रौद्ररुप
  • 3 years ago
वेरूळ (जि.औरंगाबाद) - वेरुळ येथील जगप्रसिद्ध लेणी परिसरात असलेल्या लेणी 29 जवळील सीतानाहणी धबधब्याने यंदा प्रथमच असे रौद्ररूप धारण करून ओसंडून वाहत आहे. तसेच लेणी क्रमांक १० दरम्यान धबधबे ओसंडून वाहत आहेत. (व्हिडिओ - सतीश लोखंडे)
#aurangabad #aurangabadnews #ajinthacaves #ajantacaves #elloracaves #aurangabadtourism
Recommended