हे म्हणजे पवारांनी स्वतः विरोधात आंदोलन करण्यासारखं | BJP Keshav Upadhye on Ncp Sharad Pawar

  • 3 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत.. अशी बातमी समोर आली होती... त्यानंतर आज भाजपने पत्रकार परिषद घेत यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली आहे... शरद पवारांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणं हे शरद पवारांनी शरद पवारांविरोधात आंदोलन करण्यासाराखं आहे, असं विधान भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं.. तसंच त्यांनी कृषी कायद्यांना विरोध केल्याने शिवसेनेवरही टीका केली.

#lokmat #KeshavUpadhye #SharadPawar #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended