चीनचा अवाढव्य मावळा मुंबईच्या पोटात कशासाठी? Mumbai Coastal Road Project| Mega Tunnel Boring Machine

  • 3 years ago
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासाठी चीनमधून ‘मावळा’ नावाचे टनेल बोरिंग मशीन आयात करण्यात आले आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या मार्गातील प्रियदर्शनी पार्क येथील बोगदा खणण्यासाठी या मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. मावळा ही टनेल बोरींग मशिन बोगदा खणण्यासाठी १२.१९ मीटर इतकी व्यासाची आहे. या मशिनमुळे आपल्याला कोस्टल रोडच्या प्रकल्पाला काय फायदा होणार आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #China #India #Mumbai #Tunnelboringmachine #Coastalroadproject
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended