BJP MLA Audio Clip Viral : भाजप आमदाराची फोन रिकॉर्डिंग व्हायरल, काय आहे प्रकरण? Pune | Maharashtra

  • 3 years ago
पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे कन्टोनमेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप कांबळे यांनी पुणे महानगर पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.. या संपूर्ण प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालिय.. यात नेमकं काय आहे, ते आधी पाहुयात..Guru Vo
#Rupalichakankar #Rupalithombare #Callrecording #Dilipkambale #BJPMLA #Punecantoment #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended