Milind Deora याना Congress नेत्यानी पक्ष सोडण्याचा दिला सल्ला | Maharashtra News
  • 3 years ago
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी रात्री उशीरा अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.दिल्लीतल्या केजरीवाल सरकारनी गेल्या पाच वर्षांत एकूण उत्पन्नात दुपटीनी वाढ केली आणि दरवर्षी रोश शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे दिल्ली हे आर्थिक शिस्तीच्या बाबतीतलं सगळ्यात चांगलं राज्य आहे, असं मिलींद देवरा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
#LokmatNews #milinddeora #congress
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020
Recommended