ऑक्टोबरपासून लहान मुलांना कोरोना लस | Corona Vaccine To Children From October | ZyCoV-D Vaccine
  • 3 years ago
केंद्र सरकारकडून लहान मुलांच्या लसीकरणाची तयारी सुरु झालीय. १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या लसीकरणासाठी मोदी सरकारनं तयारी सुरू केलीय. येत्या ऑक्टोबरपासून ही लस दिली जाणार आहे. तीन डोस असलेली ही लस असेल. केंद्र सरकारने DNA वर आधारीत जगातील पहिल्या Zycov-D या जायडस कॅडिलाच्या करोनावरील लसीला काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली. ही लस १२ वर्षांवरील मुलांसाठी विकसित करण्यात आलीय. पण ही लस कधीपासून मुलांना दिली जाणार हे, स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. आता NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी लहान मुलांना लस कधीपासून दिली जाणार हे सांगितलंय. ( Aniket VO )

#Lokmat #Coronavirus #Covid19 #Coronavaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended