पतीच्या मैत्रिणीला मारणारी ती अखेर सापडली | Wife Beating Her Husband's Girlfriend | Aurangabad News

  • 3 years ago
ख्ख्या महाराष्ट्राला "पती-पत्नी आणि ती" या विषयावर चर्चा करायला भाग पाडणारा हा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर ही प्रतिक्रिया समोर आली आहे... या मॅडम ची ओळख जरी आम्ही तुम्हाला सांगू शकणार नसलो, तरी यांची पार्श्वभूमी मात्र राजकारणाची आहे... एवढेच नाही तर त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवलेली आहे... त्यांचे पती देखील एका बड्या राजकीय पक्षात सक्रिय रित्या कार्यरत आहेत... आता गावाकडील या मोठ्या मंडळींची भांडण ही मोठी होणारच... पण एवढं होऊनही या पती-पत्नींना सोबत पाहिल्यानंतर अनेकांना सुखद धक्का बसला आहे.

#Lokmat #Aurangabad #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended