कोल्हापूर का बुडालं? Flood In Kolhapur | Heavy Rain in Maharashtra | Maharashtra News
  • 3 years ago
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली... त्यामुळे पंचगंगा नदीची पूरपातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक फुटाने उतरली.... पण, महापुराची परिस्थिती जैसे थे असून, शहरातील ४० टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढलेला आहे... कोल्हापूरशी संबंधित पाचही प्रमुख रस्त्यांवर पाणी असल्याने इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटलाय.... पावसामुळे तब्बल एक लाखाहून अधिक जणांचं स्थलांतर करावं लागलंय.... पण प्रश्न असाय, की कोल्हापूर नेमकं का बुडालं? काय आहेत या मागची कारणं? या प्रश्नाचं उत्तर या व्हिडीओमधून मिळवण्याचा प्रयत्न करूयात..
Guruvo
#lokmat #FloodInKolhapur #Maharashtra #Rainupdate #Koyanadam #Kolhapurfloodupdates
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended