मनसे -भाजप युती होणार का? भाजप म्हणते... | MNS And BJP Alliance | Pravin Darekar | Raj Thackeray

  • 3 years ago
भाजप आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाल्यात... याला निमित्त झालं ते राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचं... राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत... आणि योगायोग म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाशिकच्या दौऱ्यावर आहेत... आणखी एक योगायोग म्हणजे दोघांचाही मुक्काम शासकीय विश्रामगृहात आहे... आणि याच निमित्ताने पुन्हा मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्यात

#Lokmat #RajThackeray #PravinDarekar #MNS #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended