माजी मंत्री संजय राठोडांना क्लिनचीट मिळणार? Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Maharashtra News

  • 3 years ago
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. परळीची असणाऱ्या पूजाने पुण्यातील वानवडी परिसरात बिल्डींगवरुन उडी मारत आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. तिच्या आत्महत्येला शिवसेनेचे तत्कालीन मंत्री संजय राठोड हे जबाबदार असल्याचे बोललं गेलं. त्यांचे फोटोही व्हायरल झाले. या प्रकरणात नाव आल्याने राठोडांवर आरोपही झाले. त्या आरोपानंतर राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे महत्वपुर्ण जबाब नोंदविला असल्याची माहिती समोर आली आहे.

#lokmat #Poojachavan #Sanjayrathod #Poojafamily #Maharashtra #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended