तीन अल्पवयीन चोरांवर १२ गुन्हे दाखल | Domibvli News | Maharashtra News

  • 3 years ago
शॉर्टकट पद्धतीन पैसे मिळवण आणि या पैशांवर जीवाची मुंबई करण्याकडे तरुणांचा कल वाढतोय. असेच तीन अल्पवयीन चोरांना डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी अटक केलीये. आपल्या मौजमजा करण्याच्या सवयीमुळेच हे तिघे पोलिसांच्या हाती लागलेत. रामनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एका 15 वर्षीय मुलाकडे अचानक पैसा आला असून तो मोबाईल आणि नवीन कपडे विकत घेण्यामध्ये पैसे खर्च करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. हाच धागा पकडत पोलिसांनी तीन अल्पवयीन चोरांना पकडलं. या तिघांवर विविध पोलीस ठाण्यात तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत.

#Lokmat #DombivliNews #Kalyan #Thief
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended