कोरोनाचं कारण देत २ दिवसांचं अधिवेशन | Maharashtra Assembly Monsoon Session 2021 | Devendra Fadnavis

  • 3 years ago
राज्यात ५ आणि ६ जुलैला पावसाळी अधिवेशन होतंय. राज्यभरात लॉकडाऊनचे निर्बंध उठलेत पण कोरोनाची भिती आहे म्हणून अधिवेशन अवघ्या २ दिवसांचं ठेवण्यात आलंय. त्यातही प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, तारांकित प्रश्नही वगळण्यात आलेत. फक्त विविध खात्यांच्या पुरवणी मागण्या पूर्ण होणार आहेत. मग अधिवेशन घ्यायचंच कशाला? राज्या-समोरच्या गंभीर प्रश्नाचं सरकारला देणं घेणं नाही का? सरकार विरोधकांना घाबरलंय का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

#Lokmat #Devendrafadnavis #MaharashtraNews #MonsoonSession2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended