नगरसेवक म्हणतो, 'निगेटिव्ह', रिपोर्ट म्हणतात 'पॉझिटिव्ह' | Avinash Salave | Corona Virus | Pune News
  • 3 years ago
पुण्यात एका नगरसेवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असताना त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात, महापालिकेत आणि प्रभागातही कामाला हजेरी लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकांना उपदेश करणारे लोकप्रतिनिधी कोरोना संदर्भात किती गंभीर आहेत हेच समोर आले आहे. दुसरीकडे नगरसेवक अविनाश साळवे यांनी मात्र वेगळेच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा सरकारी रुग्णालयातील रिपोर्ट पॉझिटिव्ह असला तरी खासगी रुग्णालयातील रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आहे. आणि म्हणूनच मी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार निगेटिव्ह असल्याने बाहेर पडलो असे त्यांचे म्हणणे आहे.

#lokmat #Punenews #Avinashsalave #Coronavirus #Punenews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended