Amruta Fadnavis Song वर Ncp MLA Rohit Pawar यांची प्रतिक्रिया | Maharashtra News
  • 3 years ago
जागतिक महिला दिनी अमृता फडणवीस यांचं तिला जगू द्या नवीन गाणं प्रदर्शित झालं. अनेक दिवसांपासून त्यांच्या या नव्या गाण्याची चर्चा होती. या गाण्यावर आता पवार घरातून प्रतिक्रिया देण्यात आलीय.. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.. रोहित पवारांनी गाणं रिट्विट करत म्हटलं आहे की, “काही लोकांना सहज, तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता, त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत या गाण्याला एक मिलियन म्हणजेच ११ लाख व्हूज मिळाले आहेत..

#lokmat #Rohitpawar #Amrutafadnavis #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended