बच्चन यांचा सुरक्षारक्षक महिन्याला १२ लाख कमावतो! Amitabh Bachchan Bodyguard Jitendra Shinde Salary

  • 3 years ago
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत असणाऱ्या हेड कॉन्स्टेबलची बदली करण्यात आली, हा हेड कॉन्स्टेबल वर्षाला दीड कोटी कमावतो असं समोर आलं. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंनी या हेड कॉन्स्टेबलची बदली केली. आता राज्य सरकार त्याची चौकशी करतंय. अर्थात ही बदली रुटीन ट्रान्सफर असल्याचं पोलिस दलाकडून सांगण्यात येतंय. पण सरकारी सेवेत असताना दीड कोटी कमावणाऱ्या या पोलिस कॉन्स्टेबलची चर्चा रंगलीय. कोण आहे हा पोलिस कॉन्स्टेबल जो वर्षाला दीड कोटी म्हणजे महिन्याला साधारण १० ते १२ लाख रुपये कमावतो? सरकारी सेवेत असताना दुसऱ्या मार्गानं कमाईची परवागनी असते का.. अमिताभ बच्चनच या सुरक्षा रक्षकाला वेगळा पगार देत होते का.. बॉलीवूडमधून या हेड कॉन्स्टेबलची बदली करण्यात येऊ नये यासाठी कोण दबाव टाकतंय ( Aniket Anchor )

#Lokmat #Jitendrashinde #AmitabhBachchan #Bodyguard #Salary
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended