खंडणीखोर कोण? शिवसेना - मनसेत भांडण | Sandeep Deshpande VS Varun Sardesai | Shivsena VS MNS
  • 3 years ago
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी ट्विट केलं की, "विरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल." त्यावर उत्तर देताना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, "खरे विरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्याला पण माहित करून घ्यायचे असेल, तर 'मनसे खंडणी' असे फक्त गुगल सर्च करून बघावे. गुगलच्या पहिल्याच पेज वर या बातम्या सापडतील. सरदेसाई यांच्या ट्विटला संदीप देशपांडे यांनी पुन्हा उत्तर देत ट्विट केले की, "मी विरप्पनबद्दल बोललो होतो. वरुणला का झोंबलं माहित नाही. तसेच ज्याप्रकारे वरुण सरदेसाई यांनी खंडणीच्या बातम्या शेअर केल्या आहेत.

#Lokmat #Shivsena #MNS #Sandeepdeshpande #Varunsardesai #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended