माकडाला आवडली मुख्याध्यापकांची खुर्ची Video Viral |Monkey occupies school principal’s chair |Gwalior
  • 3 years ago
हा माकड ज्या खुर्चीशी खेळतोय.. ती खुर्ची आहे. या शाळेतल्या हेडमास्तरांची... आणि हे आहेत... शाळेचे हेडमास्तर... ज्यांनी माकडाने खुर्चीचा ताबा घेताच आपली खुर्ची सोडलेय.... आता हा प्रकार नेमका काय आहे आणि कुठे घडलाय तुम्हाला सांगतो... तर झालं असं की ही सरकारी शाळा उघडताच, एक माकडांची टोळी या शाळेत शिरली... आणि मग माकडांनी नुसता उच्छाद मांडला... त्यातलंच हे एक माकड थेट प्रिंसिपल महोदयांच्या केबिनमध्ये घुसलं... आणि थेट त्यांच्या खुर्चीचाच ताबा मिळवला... या माकडाला हेड मास्तरांची खुर्ची इतकी आवडली, की माकडाचे खुर्चीशी चाळे सुरु झाले... आधी त्यानं या नव्या खुर्चीचं प्लॅस्टिक फाडून टाकलं.. प्लास्टिक फाडून ते तिथवरच थांबलं नाही.. तर प्लास्टिक फाडून त्यात घुसण्याचा प्रयत्नही केला.. माकडाच्या या लीला सुरुच होत्या.. तोच कुणीतरी एक कर्मचारी दांडुकं घेऊन आला... आणि माकडाने केबिनबाहरे धूम ठोकली...

#lokmat #India #MadhyaPradesh #Gwalior #Monkey
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended