ठाकरे सरकार लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता | Unlock | Uddhav Thackeray | Rajesh Tope | Maharashtra

  • 3 years ago
राज्यातील कोरोनाचा उद्रेक आता कमी होताना दिसतोय... यामुळे आता शनिवार आणि रविवारी लागणारा वीकेंड लॉकडाऊन रद्द होण्याची शक्यता आहे... यासोबतच राज्यात ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा नसेल, तिथे दुकानांच्या वेळांमध्येही बदल केला जाऊ शकतो... ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.. कारण दुकानांच्या वेळा वाढवण्याबाबत सरकारचा विचार सुरु असल्याचं कळतंय... कोरोना प्रादूर्भाव कमी असलेल्या ठिकाणी दुकानं संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.... मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे...
( Guruvo )
#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended