भारतावर डिजिटल स्ट्राईकची तयारी | Farmers Protest in Delhi | Digital Strike | India News

  • 3 years ago
भारतावर शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून डिजीटल स्टाईकची तयारी सुरु आहे का? अशी शंका आता उपस्थित होतेय.. सध्या देशात शेतकरी आंदोलनावरुन वादंग सुरु आहे.. आता तर हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलंय.. यावर भारतात अनेक वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झालेत.. सचिन, विराट, अक्षय कुमार, लता मंगेशकर यांना ट्रोल केलं जातंय. तर काही लोक त्याचं समर्थन करतायत.. सरळसरळ पाहिलं तर शेतकरी आंदोलनात झालेल्या आंतरराष्ट्रीय सहभागावरुन दोन विचारांच्या गटात ही भांडणं सुरु आहेत.. असंच म्हणावं लागेल.. पण ही भांडणं का सुरु आहेत... लोक इतके ट्विट का करतायत.. फिल्मी दुनियेत, खेळ जगातही दोन गट पडलेत... काहींना वाटतं की भारतावर आंतरराष्ट्रीय दबाबतंत्र सुरु आहे.. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव खराब करण्याचे प्रयत्न केले जातायत.. या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकही जारी करण्यात आलंय.. "काही गट आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे गट आता आंतरराष्ट्रीय समर्थन घेत आहेत." असंही या पत्रकात म्हटले आहे. देशाबाहेरील लोकांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असंही काहींनी म्हटलंय..

#Farmerprotest #Lokmat #DigitalStrike #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended