कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात 'मराठी लोक हे कन्नड' | Karnataka CM Yediyurappa | India News

  • 3 years ago
कर्नाटकातील मराठी लोक कन्नडच आहेत. ते आमचे आहेत, असं वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद आता पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आमने-सामने आले आहेत. कर्नाटकमध्ये अजित पवारांचा पुतळाही जाळण्यात आलाय. तसंच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे दिला आहे. झालं असं की, अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहताना असं म्हटल की,
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर सामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली.

#lokmat #Karnataka #Yediyurappa #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended