क्रेन नसती तर ते चौघे वाहून गेले असते..| 4 Workers Rescued by SDRF | Haridwar | Uttarakhand | India

  • 3 years ago
खाली नदीचा जीवघेणा प्रवाह होता. सोबतीला मुसळधार पाऊस होताच. रात्रीच्या अंधारात या मजुरांना पावसाचा अंदाज आला नाही आणि हे सगळे मजूर पाऊस आणि नदीच्या जीवघेण्या प्रवाहात अडकले. पण क्रेनच्या साहाय्यानं या मजुरांना वाचवण्यात आलं. थोडा जरी अंदाज चुकला असता तर हे मजूर घसरुन नदीच्या प्रवाहात पडले असते अन् होत्याचं नव्हतं झालं असतं.. पाहुयात बचावकार्याचा थरार..

#lokmat #SDRF #Heavyrain #Rainupdates #Haridwar #Uttarakhand #India
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended