महापौरांच बँक खातं 'हॅक' करण्याचा प्रयत्न | Murlidhar Mohol Bank Account Fraud | Pune Mayor | PMC

  • 3 years ago
पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महापौर यांच्याबद्दलच्या बातम्या वारंवार येत आहेत. आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे बँक अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न काही सायबर अज्ञात व्यक्तींनी केला होता. त्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Punenews #Murlidharmohol #Punemayor
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended