राम कदम कुठे गायब झाले? BJP MLA Ram Kadam Call Recording Viral | Maharashtra News

  • 3 years ago
भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पवई येथील कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना काही दिवसांपूर्वी तीन जणांनी मिळून जबर मारहाण केली होती. या तिघांना मानवता दाखवून सोडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी हा राम कदम यांनी फोन कॉल केला गेला. पण या ऑडिओ क्लिपमधला आवाज खरोखरंच राम कदम यांचा आहे का? तर. दोन दिवस झाले आहेत राम कदम यावर काहीच का बोलत नाही आहे? याचा अर्थ नेमका काय आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Ramkadam #Maharashtrapolice #Mumbai #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended