तो' फोटोग्राफर होता, तरीही फोटो काढत बसला नाही!Gateway Of India Tourist Photographer save woman life
  • 3 years ago
ही दृश्य आहेत, मुंबईच्या गेट वेच्या समुद्रातली.... ही महिला समुद्रात पडली... आणि तिला वाचवण्यासाठी या व्यक्तीनेही समुद्रात उडी घेतली.. ही व्यक्ती कुणी, लाईफ गार्ड नाहीये.. तर ही व्यक्ती टुरिस्ट फोटोग्राफर आहे... झालं असं की गेट वे ऑफ इंडियाजवळ ही महिला कठड्यावर बसली होती.. पल्लवी मुंडे असं या महिलेचं नाव असल्याचं कळतंय... याच दरम्यान या महिलेला चक्कर आली आणि ती थेट समुद्रात पडली... ही घटना पाहणाऱ्या फोटोग्राफरने या महिलेपाठोपाठ लगेचच समुद्रात उडी घेतली..

#lokmat #GatewayOfIndia #Mumbai #TouristPhotographer #Heavyrain #Savewoman
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended