हीच ती वेळ ! समान नागरी कायद्याची गरज | Uniform Civil Code | India News

  • 2 years ago
सध्या देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता असून, तो कायदा आणण्यासाठी हीच योग्य आहे.. असं म्हटलंय दिल्ली उच्च न्यायालयाने.. उच्च न्यायलयाने हे महत्वाचं विधान केल्याने आता पुन्हा समान नागरी कायद्याची चर्चा सुरु झालीय. आता तुम्ही म्हणाला समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय आणि तो विषय आज का? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून

#lokmat #uniformcivilcode #Indianews #Pmmodi #Hindicodebill #article44cases
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended