एसटी कर्मचाऱ्यांची बहिणीकडे विनवणी | Maharashtra ST Workers Payment Problems | Rashmi Thackeray

  • 3 years ago
रक्षाबंधन... बहिणी भावाचा पवित्र सण... दरवर्षी रक्षाबंधनाला भावाकडून बहिणीला रक्षणाचे वचन देताना ओवाळणी म्हणून भेट किंवा पैसे दिले जातात. मात्र, अखंड महाराष्ट्राला फिरवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संसाराची चाकं मात्र आर्थिक संकटांच्या चिखलात रुतून बसलीयत... कारण, गेल्या काही वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगारच वेळेवर होत नाहीयत...त्यात आता ऐन रक्षाबंधनाच्या सणालाच खिसे रिकामे होऊन बसलेयत... (Guru Anchor & Alpesh PTC)

#Lokmat #RashmiThackeray #Stworkers #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended