परळीतून JanAashirwad Yatra काढण्याचा मुंडेंचा वारसा कराडांकडे गेला का? Pankaja Munde,Bhagwat karad
  • 3 years ago
नुकतेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री पदी नियुक्त झालेले भाजपचे खासदार भागवत कराड सोमवारपासून जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत... विशेष म्हणजे या यात्रेची सुरुवात ते पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी तून करणार आहेत... यापूर्वी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळीतून संघर्ष यात्रेला सुरुवात करत मराठवाडा पिंजून काढला होता... हाच वारसा जपण्यासाठी पंकजा मुंडे यांनीही परळीतून सुरुवात करत मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा काढली होती... यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता तर या यात्रांच्या माध्यमातून नव्या कार्यकर्त्यांना जोडण्याचं कामही मुंडे यांनी केलं... त्यामुळे मुंडे यांच्या संघर्ष यात्रा आणि परळी असं समीकरण आजवर बघायला मिळाल... मात्र आता भागवत कराड परळी तून जन आशीर्वाद यात्रा काढत असल्याने सर्वांचे लक्ष या यात्रेकडे लागून आहे... यावर भाजपने मात्र गोपीनाथ गड आमचा प्रेरणा स्त्रोत असल्याने इथून यात्रा काढणार असल्याचं म्हटलंय...
Ameypathakvo
#lokmat #JanAashirwadYatra #PankajaMunde #Bhagwatkarad #Beed #Parali
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended