Bollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News

  • 3 years ago
बॉलीवूड आणि ड्रग्ज यांचा जवळचा संबंध आहे. तो गेल्या कित्येक दशकांपासून आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली होती की ती आत्महत्या होती, या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता त्याला वेगळंच वळण मिळालंय. सगळी माध्यमं आता बॉलीवूड अभिनेत्रींच्या अंमली पदार्थ सेवनाबद्दलच्या बातम्या दाखवत आहे. आधी रिया चक्रवर्ती जेलमध्ये गेली. मग दिपीका पडुकोन, श्रध्दा कपूर आणि सारा अली खान यांची चौकशी झाली. त्यांचे मोबाईलही एनसीबीनी जप्त केले आहेत. त्यांच्या मोबाईलमधून आणखी काही पुरावे मिळतात का, ते पाहिलं जातं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात सुशांतच्या प्रकरणाचं काय झालं हे राहूनच गेलं. असो .... तर बॉलीवूड आणि ड्रग्स हे काही नवीन प्रकरण नाही. ड्रग्ज आणि बॉलीवूड अभिनेते - अभिनेत्री यांचा जवळचा संबंध राहिलाय. मुंबई आणि दिल्ली ही दोन शहरं ड्रग्ज व्यापाऱ्यांच्या रडारवर आधीपासूनच राहिली आहेत. विशेषतः मुंबईत याचा प्रभाव जरा जास्त दिसून आला. एक तर मुंबई आर्थिक राजधानी, संघटीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होती आणि बॉलीवूड आहेच ... अंमली पदार्थांचं साम्राज पसरवण्यासाठी लागणारं सगळं पोषक वातावरण मुंबईत होतं. त्यामुळेच काही पोलिस अधिकारी, गुंड, राजकीय नेते यांनी या वातावरणाचा फायदा घेऊन हजारो कोटी रूपयांची उलाढाल असलेल्या या व्यवसायाला मुंबईत खतपाणी घातलं ... आता पाहूया ड्रग्जच्या विळख्यात अडकलेले ईतर काही ब़ॉलीवूड अभिनेते ...

#lokmat #IndiaNews #Bollywood #Drugs #Sanjaydutt #FardeenKhan #Ranbirkapoor #Kaganaranaut
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended